Loading...
검색열기 메뉴
사진
로그인이 필요합니다.
사진
로그인이 필요합니다.
Tiny Pixel Farm
MNS Janhit
4.7805
82 명 참여
무료
backward
forward
With respect to the dream of making Maharashtra a world that is envy of the world, the Honorable Raj Saheb Thackeray and the Maharashtra Navnirman Sena are working all over Maharashtra.On any issue that arises to the entire citizen’s in Maharashtra, Raj Saheb has established "MNS Janhit" to solve the problems or complaints related to cheating, banking or any financial fraud, fraud in the labor sector industry, fraud in the educational sector, cheating in the medical sector, fraud in medical field, family dispute, etc.
However, if you face any problem, you can complain about this by using the "MNS Janhit Mobile App". We are giving assurance through this general class that we will do our utmost to redress the grievances that are mentioned in the earliest.


“जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न” उराशी बाळगून सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सबंध महाराष्ट्रभर कार्यरत आहेच. माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधूभगिनींना निर्माण होणाऱ्या कुठल्याही समस्येवर उदा. बांधकाम व्यावसायीकांकडून झालेल्या फसवणुकीबाबत,बॅंकिंग अथवा कोणतीही आर्थिक फसवणुक,कामगार क्षेत्र उद्योग व्यवसायातील फसवणुक,शैक्षणिक क्षेत्रातील फसवणुक,वैद्यकीय क्षेत्रातील फसवणुक,वैद्यकीय बिलासंदर्भात जबरदस्ती,कौटुंबिक वादविवाद आदी समस्या किंवा तक्रारींचे निवारण करण्यासाठी राजसाहेबांनी “मनसे जनहित व विधी कक्षाची” स्थापना केली आहे.
तरी वरिल कोणतीही समस्या भेडसावल्यास आपण सदर “मनसे जनहित मोबाईल ॲप(MNS Janhit - Complaints/Grievance Management System) “द्वारे तक्रार करू शकता. यावर नोदविलेल्या प्रत्येक तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू याची आपणांस या जनहित कक्षाद्वारे ग्वाही देत आहोत.

“प्रश्न कोणताही असो.....
उत्तर मनसेच.......” जय महाराष्ट्र !!!!!
리뷰 리뷰작성
4.7805
82 명 참여
5
0
4
0
3
0
2
0
1
0
추가정보
가격
무료
다운로드 수
100 미만
등록일
1970년 01월 01일
업데이트
-
파일크기
0byte
콘텐츠 등급
전체
인앱 상품
-
제공
Winner Software Pvt. Ltd.
개발자
-
-
미스토어 앱 다운로드
이용약관
다운로드 및 설치 안내
사용자님의 리뷰
리뷰는 공개되며 수정할 수 있습니다. 리뷰를 삭제하지 않는 한 이전에 수정한 내용도 개발자와 사용자가 볼 수 있습니다.
100단어 이상의 리뷰가 가장 도움이 됩니다.
사용자님의 리뷰